गोदावरी नदीला पुराची शक्यता. नांदुरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग सुरु. जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग सुरु. #heavyrain #rainupdate #monsoonupdate #nashik #marathwadarainupdate #marathwada #maharashtra #marathinews #esakal #sakal